breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड
रुग्णालयातील कोरोना बाधितांना बिर्याणी वाटप
- राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी असंघटित कामगार विभागाचा पुढाकार
पिंपरी / महाईन्यूज
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी असंघटित कामगार विभाग यांच्या वतीने यवत व देऊळगाव गाडा येथील शासकीय रुग्णालयातील कोविंड सेंटर येथे बिर्याणी वाटप करण्यात आली.
यावेळी संजू धायगुडे उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य व फरीद शेख पुणे शहर अध्यक्ष व युवा नेते समाधान कोकरे, डॉ. नितीन टिळे, महिंद्रा उर्फ बाळासाहेब सोडवत, मोसिम तांबोळी पुणे जिल्हा युवक काँग्रेस सरचिटणीस, बसप्पा बेळगुळ दौंड तालुका सचिव व कैलास जगताप कार्याध्यक्ष दौंड तालुका विक्रम पवार दौंड तालुका अध्यक्ष व स्वप्निल तळेकर शुभम शिवणकर उपाध्यक्ष दौंड तालुका आदी उपस्थित होते.