ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड
टायगर ग्रुप भोसरी च्या वतीने वाचवले गाई चे प्राण…
![Cow's life saved on behalf of Tiger Group Bhosari](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/07/WhatsApp-Image-2022-07-16-at-12.42.13-PM.jpeg)
पिंपरी – चिंचवड | शहरात वाढत चाललेले प्लास्टिक चे प्रमाण आज किती हाणीकारक ठरू शकते याचा प्रत्यय आज भोसरी येथे आला.गाईने प्लास्टिक चे पिशवी मध्ये टाकलेले अन्न खाल्ले असल्यामुळे खाईल श्वास होत होता.फुड पोईझन झाल्यामुळे पोट फुगत गेले तेव्हा टायगर ग्रुप भोसरी चे करण पटेकर यांनी पिंपरी चिंचवड पशुवैद्यकीय अधिकारी यांना फोन करून बोलावून त्या गाईवर उपचार करण्यात आले.
यावेळी वैद्यकीय अधिकारी.लोखंडे साहेब आणि कर्मचारी.टायगर ग्रुप सदस्य यश शेलार,रूपेश गवारे,प्रतिक शेलार विशेष सहकार्य गोरक्षक गणेश भांगे आणि महेश जाधव यांनी केले. आणि तसेच मा.महापौर नितिन आप्पा काळजे यांनी मोलाचे सहकार्य केले.भाविष्यात प्लास्टिक चा वापर कमी करावा तेव्हाच हा देश मोकळा श्वास घेईल.