breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

#CoronaVirus: पिंपरी-चिंचवड शहरात ९ जण कोरोना बाधित

पिंपरी-चिंचवड शहरात ९ जण करोना बाधित आढळले असून यात दीड महिन्याच्या आणि चार वर्षाच्या चिमुकल्यांचा समावेश आहे. शहरातील करोना बाधितांची एकूण संख्या-१३२ वर पोहचली असून आत्तापर्यंत ५५ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर पाच जणांचा मृत्यू करोनामुळे झालेला आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button