breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

#CoronaVirus: पिंपरी-चिंचवडमधील कोरोनाबाधितांनी ओलांडली शंभरी; आज आढळले १० नवे रुग्ण

पिंपरी-चिंचवड शहरातील करोनाबाधितांनी शंभरी ओलांडली असून आज १० जणांचा अहवाल करोना पॉझिटिव्ह आला आहे. यात रुपीनगरसह इतर परिसरातील व्यक्तींचा समावेश आहे. दरम्यान, शहरातील एकूण संख्या १०६ पोहचली आहे. आत्तापर्यंत २९ जण ठणठणीत बरेही झाले असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. आकडेवारी वाढल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. 

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button