महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्यावतीने प्रजासत्ताक दिन साजरा

पिंपरी-चिंचवड | संत तुकाराम नगर येथील महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या वतीने प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहण ह.भ.प शामराव गायकवाड व मानवी हक्क संरक्षण आणि जाग्रतीचे शहराध्यक्ष अण्णा जोगदंड यांच्या हस्ते करण्यात आले.
हेही वाचा : जवानांच्या जीवनावर आधारित नाटिकेने उपस्थितांना अश्रू अनावर!
यावेळी केंद्र संचालक अनिल कारळे, विकास कुचेकर, सुशीला जाधव, कुसुम मोरे, साहित्यिक सुरेश कंक, कामगार प्रतिनिधी किरण देशमुख, गुणवंत कामगार संगिता जोगदंड, सुदाम शिंदे, मानवी मानवी हक्क संरक्षण जागृतीच्या महिला अध्यक्षा संजना करंजावणे, सुरेखा मोरे, काळुराम लांडगे, प्रकाश घोरपडे, हभप यादव तळले, चंद्रकांत लवाटे, शहाजी दौंडकर, श्रीराम गवसकर, उपस्थित होते. समृद्धी क्षीरसागर, आकांक्षा मिरजकर, सुरेखा चंद्रकांरी यांचा सत्कार करण्यात आला.





