TOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड
खोपोली एक्झिट जुना पुणे-मुंबई महामार्गवर मालवाहू ट्रकचा अपघात
तळेगाव दाभाडे : खोपोली एक्झिट जुना पुणे-मुंबई महामार्गवर मालवाहू ट्रकचा अपघात झाला. त्यामुळे वाहतूक काहीकाळ ठप्प झाली होती.
दरम्यान, महामार्गावरील वाढत्या अपघातांमुळे अवजड वाहनांच्या वाहतुकीसाठी प्रशासनाने नियमावली करण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.