breaking-newsपिंपरी / चिंचवड

हिंजवडी पोलिसांनी लैंगीग अत्याचारातील आरोपीला अटक करावी – युवराज दाखले

पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी

सहा दिवस उलटले तरी लैंगीग अत्याचार करणा-या व्यक्तीला पोलिसांनी अटक केली नाही. त्यामुळे आरोपींना अटक करण्याची मागणी शिवशाही व्यापारी संघाचे अध्यक्ष युवराज दाखले यांनी हिंजवडी पोलिसांकडे केली आहे.

याप्रकरणी दाखले यांनी हिंजवडी पोलिसांना निवेदन दिले आहे. त्यात म्हटले आहे की, 1५ जानेवारी रोजी हिंजवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका अल्पवयीन मुलीवर लैंगीग अत्याचार झाला. कुटुंबियांना नराधमांनी धमकी दिली. याला सहा दिवस उलटून गेले. तरीही, पोलिसांनी आरोपींना अद्याप अटक केली नाही. आरोपींना तत्काळ अटक करून कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी दाखले यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button