पिंपरी / चिंचवड

समाजिक कार्यकर्त्या ईशा अमोल देशपांडे यांचे निधन

पिंपरी | प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड शहरातील सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या ईशा अमोल देशपांडे यांचे नुकतेच अल्पशा आजाराने  निधन झाले. निगडी स्मशानभूमित सोमवारी (दि. ८) अंत्यविधी होणार आहे.  निगडी परिसरात विविध सामाजिक क्षेत्रात त्या कार्यरत होत्या. पिंपरी-चिंचवड़ महापालिकेच्या ‘स्मार्ट सारथी’चे प्रॉजेकट कंसल्टंट अमोल देशपांडे यांच्या त्या पत्नी होत.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button