breaking-newsपिंपरी / चिंचवड

सत्कर्म सोशल फाउंडेशन व भाजप युवा मोर्चा च्या वतीने कासारवाडीत भव्य रक्तदान शिबिर; आयोजक- गणेश जवळकर, गणेश संभेराव

आज प्रथम लडाख सीमेवर शहीद जवानांना श्रद्धांजली देऊन तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांचे पत्र नागरिकांना वाटप करून कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर आज कासारवाडी येथे भाजप युवा मोर्चा व सत्कर्म सोशल फाउंडेशन यांच्या वतीने, संयुक्त विद्यमानाने भव्य रक्तदान शिबिर घेण्यात आले. आमदार लक्ष्मणभाऊ जगताप व भाजप शहराध्यक्ष आ महेशदादा लांडगे ,भाजप युवा मोर्चा अध्यक्ष संकेत चोंधे यांच्या मार्गदर्शनाखाली रक्तदान शिबिर घेण्यात आले यावेळी रक्तदात्यास आर्सेनिल अलबम 30 रोगप्रतिकार शक्ती वर्धक गोळ्या देण्यात आल्या नागरिकांचा चांगला प्रतिसाद लाभला होता.
मोरया रक्तपेढी,डॉ विजयकुमार राऊत यांनीविशेष सहकार्य केले.

यावेळी प्रकाश तात्या जवळकर नगरसेवक माऊली थोरात , कुणाल लांडगे , संजय कणसे नगरसेविका आशा शेंडगे नगरसेवक दिनेश यादव बाळासाहेब जवळकर,सुधीर जवळकर ,रघुनाथ जवळकर , महेश जवळकर,शशिकांत जवळकर भागवत जवळकर ,देवदत्त लांडे ,मुन्ना बाविस्कर,युवराज लांडे,सुहास जाधव शिवराज लांडगे,नाना डवरी ,सागर फुगे,मंगेश धाडगे,अतुल दौंडकर,मयूर जवळकर, राजेश राजपुरोहित, साई कोंढरे ,विशाल पवार संजय बनने, अनिल चव्हाण नागरिक उपस्तिथ होते.
कार्यक्रमाचे आयोजन :- गणेश बबन जवळकर(उपाध्यक्ष भाजप युवा मोर्चा पिंपरी चिंचवड शहर)
गणेश संभेराव (मंडळ अध्यक्ष भाजप युवा मोर्चा) यांनी केले

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button