breaking-newsपिंपरी / चिंचवड

राष्ट्रवादी काँग्रेस सोशल मीडिया अध्यक्षपदी हमीद शेख

पिंपरी ( महा ई न्यूज ) – पिंपरी-चिंचवड राष्ट्रवादी काँग्रेस सोशल मीडिया पिंपरी विधानसभेच्या अध्यक्षपदी हमीद बाबू शेख यांची निवड करण्यात आली. त्यांना सोशल मीडिया पिंपरी-चिंचवड राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष समीर थोपटे यांनी निवडीचे पत्र दिले.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ध्येयधोरणे तळागाळातील जनतेपर्यंत पोहचविण्याचे काम व्हावे व पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे विचार आत्मसात करत राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमांतून पक्ष बळकट करणार असल्याचे हमीद शेख यांनी सांगितले.
Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button