पिंपरी / चिंचवड
मुक्ताबाई बोत्रे यांचे निधन
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/09/MUKTABAI-BOTRE-PHOTO-.jpg)
पिंपरी – पिंपरी येथील रहिवाशी मुक्ताबाई विठ्ठल बोत्रे (वय 75 वर्षे) यांचे राहत्या घरी वृध्दापकाळाने मंगळवारी (दि. 18) निधन झाले. त्यांच्या मागे दोन मुले, दोन विवाहीत मुली, सुना, जावई, नातू, पणतू असा परिवार आहे. खराळवाडीतील सामाजिक कार्यकर्ते रामदास बोत्रे यांच्या त्या मातोश्री होत.