breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणे
मुंबई मनपा पाठोपाठ पुणे-पिंपरी चिंचवडमध्येही सार्वजनिक ठिकाणी छटपूजेस मनाई, महापालिकेचा निर्णय
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/11/chhathpuja.jpg)
मुंबई: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुणे-पिंपरी चिंचवडमध्येही सार्वजनिक ठिकाणी छटपूजेस मनाई करण्यात आलेली आहे. महापालिकेने याबाबतचा निर्णय घेतलेला आहे.