breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

महापालिकेच्या निवारा केंद्राचे महापौरांच्या हस्ते उद्घाटन

पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी

जागतिक बेघर दिनाचे औचित्य साधून पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने दिनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजिविका अभियान अंतर्गत पिंपरी भाजी मंडई येथे शहरातील बेघरांसाठी निवारा केंद्र सुरु करण्यात आले आहे. त्याचे उद्घाटन  महापौर माई ढोरे यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी उपमहापौर तुषार हिंगे, सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके, अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील, उपआयुक्त अजय चारठणकर, मुख्य माहिती व तंत्रज्ञान अधिकारी निळकंठ पोमण, समाज विकास अधिकारी संभाजी ऐवले, सहा. समाज विकास अधिकारी सुहास बहादरपुरे, माहिती व जनसंपर्कचे प्रफुल्ल पुराणिक, बार्टी संस्थेच्या संगिता शहाडे, रियल लाईफ रियल पिपल संस्थेचे एम. एम. हुसेन, सी. वाय. डी. ए. संस्थेचे मॉथु, एन. य़ु. एल. एम.चे तांत्रिक तंज्ञ संजीव धुळम आदी उपस्थित होते.          

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button