breaking-newsपिंपरी / चिंचवड

भोसरीच्या डायनोमार्क कंपनीत सुरक्षा सप्ताहनिमित्त सुरक्षतेची शपथ

पिंपरी |महाईन्यूज |प्रतिनिधी|

भोसरी एमआयडीसीतील डायनोमार्क कंपनीच्या कामगारांना 49 व्या सुरक्षा सप्ताह निमित्त सुरक्षतेची शपथ देण्यात आली. तसेच सुरक्षितेचे नियम पाळणा-या कामगारांचा गाैरव करण्यात आला.

भोसरी एमआयडीतील डायनोमर्क कंपनीतील कामगारांना 49 व्या सुरक्षा सप्ताह निमित्ताने सूरक्षतेची शपथ देण्यात आली. यावेळी वेगवेगळ्या स्पर्धेचे आयोजन केले होते. वर्षभर सुरक्षितेचे नियम पाळणाऱ्या कामगारांना, वर्षभर वेळेवर येण्याऱ्या,शिस्तप्रिय कामगारांचा व जे विभाग वर्षभर स्वच्छ आहे. अशा स्वच्छ ठेवणाऱ्या विभागाला पण व्यवस्थापकीय संचालक किशोर राऊत यांच्या हस्ते रोख रक्कम, देऊन गौरविण्यात आले.

सुरक्षिते विषयी सुर्यकांत मुळे म्हणाले की “सुरक्षितता हमारी प्राथमिकता नही है। हमारा मुल्य है.सुरक्षीतता विषयी घ्यावयाची काळजी व त्यावरील उपाययोजना याची सविस्तर माहिती  देणाऱ्या कामगारांचा व  ही सन्मान करण्यात आल्याचे मनुष्यबळ विकास प्रमुख सूर्यकांत मुळे यांनी सांगितले.गुणवंत कामगार आन्ना जोगदंड म्हणाले की आमच्या आस्थापनेत कामगार व व्यवस्थापण यांच्यातील अतुट नाते हे कौटुंबिक स्वरूपाचे निर्माण झाले आहे. आम्हाला पण आम्ही कामगार आहोत. याची जाणीव न होता आम्ही सर्वजण डायनोमर्क या अस्थापणेचा सदस्य आहोत असे वाटते.

व्यवस्थापकीय संचालक किशोर राऊत म्हणाले की, आपण सुरक्षित तर आपले सहकारी सुरक्षित पर्याय याने घर सुरक्षित,आमच्या आस्थापणेतील कामगार नाहीत तर ते माझ्या कुटुंबातील सदस्य आहेत म्हणूनच आमच्या आस्थापणेची व कामगारांची प्रगती झाली.यावेळी सर्वांनी कोणतेही काम समजल्या शिवाय न करण्याच सल्ला त्यांनी दिला.

यावेळी किशोर राउत, सूर्यकांत मुळे, गुणवंत कामगार, आन्ना जोगदंड, विभाग प्रमुख प्रविण बाराथे, मोहनकृन्नन, प्रिया देशमुख, अक्षरा राउत, शांताराम पाटील ,सागर बेलेकर आदी विभाग प्रमुख उपस्थित होते.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button