breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड
बालाजीनगर नाला सफाईची कामे लवकर पूर्ण करण्याची नगरसेविका सिमा सावळे यांची मागणी
पिंपरी | बालाजीनगर येथील नाला सफाई स्थीतीची पाहणी नगरसेविका सिमा सावळे यांच्याकडून करण्यात आली आहे. नाला सफाईची कामे तातडीने पूर्ण करण्यात यावी, अशी मागणी नगरसेविका सिमा सावळे यांनी आयुक्तांकडे केली.