Breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणे
प्लॅस्टिक बंदीच्या विरोधात पुणे महापालिकेवर रिटेल व्यापा-याचा मोर्चा
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/06/IMG-20180625-WA0170.jpg)
पुणे – प्लॅस्टीक बंदी विरोधात पुणे जिल्हा रिटेल व्यापा-यांनी महापालिकेवर मोर्चा काढला आहे. हे भाजप सरकार व्यापा-याच्या मूळावर उठले आहे. अगोदर जीएसटीने आमचे कंबरडे मोडले असताना अाता पुन्हा प्लॅस्टिक बंदीने अधिका-यांची चंगळ होणार आहे. किरकोळ व्यापा-यांना वेठीस धरु नका, प्लॅस्टिक बंदीच्या नावावर अधिका-यांची चंगळ सुरु झाली आहे. असा आरोप व्यापा-यांनी केला आहे.
सविस्तर वृत्त थोड्याच वेळात….