breaking-newsपिंपरी / चिंचवड

पिंपरी-चिंचवड महापालिकेत डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचे तैलचित्र बसवा, अन्यथा आंदोलन

पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड महापालिकेतील पंतप्रधान अटलबिहारी वाजपेई यांच्या तेलचिञाप्रमाणे डॉ. ऐ. पी. जे. अब्दुल कलाम यांचे तैलचित्र लावण्याची मागणी शिवशाही व्यापारी संघाचे अध्यक्ष युवराज दाखले यांनी केली आहे. येत्या पंधरा दिवसात हे तैलचित्र नाही बसवले तर आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

पिंपरी-चिंचवड महाविकासअघाडीच्या वतीने उपायुक्त संतोष पाटील यांना यासंदर्भात निवेदन देण्यात आले आहे. १५ दिवसांच्या आत मागनीचा विचार करावा. अशी मागणी देखील पिंपरी-चिंचवड महानगर विकासअघाडीचे संस्थापक अध्यक्ष डॉ. मिलींदराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली जनआंदोलन उभारण्यात येईल, असा इशारा देखील दाखले यांनी दिला आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button