breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तांवर कारवाई करा; ‘अपना वतन’चे वर्षा बंगल्यावर निर्दशने

शहरातील अवैध धंद्याना पोलिस आयुक्त जबाबदार

पिंपरी ( महा ई न्यूज ) – पिंपरी-चिंचवड शहरातील अवैध धंद्याकडे दुर्लक्ष करणा-या पोलिस आयुक्त आर.के.पद्यनाभन यांच्यावर कारवाई करा, या मागणीसाठी अपन वतन संघटनेच्या वतीने आज (शनिवारी) दुपारी 12 वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा बंगल्यावर निर्दशने करण्यात आली. तसेच अवैध धंद्याना पोलिस आयुक्तांना जबाबदार धरुन त्यांच्यावर कारवाई करावी, अशीही मागणी करण्यात आली. 

याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देण्यात आले. यावेळी अपना वतन संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सिध्दीकभाई शेख, राजेंश्री शिरवळकर, हमीद शेख, ताैफीक पठाण, विशाल निर्मल, फतिमा अन्सारी, प्रकाश पठारे, हरिचंद्र तोडकर, गुलनार सय्यद, दिलीप दहिहाडे, अस्लम शेख यांच्यासह पिंपरी-चिंचवड शहर पदाधिकारी आंदोलनात सहभागी झाले होते.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button