Breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड
पिंपरी-चिंचवड कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनतर्फे महापालिकेस ५ टन तांदुळ, १ टन तुरडाळ!
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/05/15-3.jpg)
पिंपरी ।महाईन्यूज । प्रतिनिधी
पिंपरी चिंचवड काॅन्ट्रॅक्टर असोसिएशन यांचे वतीने कोरोना करिता महानगरपालिकेस ५ टन तांदुळ आणि १ टन तूरडाळ सुपूर्द करण्यात आली…
यावेळी महापौर उषा उर्फ माई ढोरे, उपमहापौर तुषार हिंगे, सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके, स्थायी समिती सभापती संतोष लोंढे ,आयुक्त श्रावण हर्डीकर, विरोधी पक्षनेते विठ्ठल उर्फ नाना काटे, माजी महापौर संजोग वाघेरे, पिंपरी चिंचवड काॅन्ट्रॅक्टर असोसिएशनचे अध्यक्ष बिपीनशेट नाणेकर, महेश शिंदे, सी.एन.गायकवाड, अशोक शिरोळे, संभाजी दौडकर, सचिन जाधव, जावेद पटेल, दिपक धवन, हर्षद शेख,कल्याण भोसले, संजय शिंदे, एच.एम.शिंदे, शितल पवार उपस्थित होते. सदर धान्य इंद्रायणीनगर येथील अन्न पुरवठा केन्द्रात पाठविण्यात आले.