breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पिंपरीतून विविध पक्षांच्या 35 उमेदवारांनी भरले 51 अर्ज

पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी

विधानसभा निवडणुकीसाठी पिंपरी विधानसभा मतदार संघातून विविध राजकीय पक्षाच्या व अपक्ष अशा एकूण 35 उमेदवारांनी 51 अर्ज भरले आहेत. यातील किती उमेदवार प्रत्यक्ष निवडणुकीच्या रणांगणात टिकतील हे येत्या 7 ऑक्टोबर रोजी स्पष्ट होईल.

माजी आमदार आण्णा बनसोडे (राष्ट्रवादी काँग्रेस), मनोज कांबळे (अपक्ष), अमित गोरखे (अपक्ष), हेमंत मोरे (अपक्ष), दीपक ताटे (भापसे पार्टी), सुलक्षणा धर (राष्ट्रवादी काँग्रेस), युवराज दाखले (अपक्ष), डॉ. राजेश नागोसे (अपक्ष), अजय गायकवाड (अपक्ष), शेखर ओव्हाळ (अपक्ष), गोविंद हेरोडे (बहुजन मुक्ती पार्टी), भिमा बोबडे (अपक्ष), अॅड. मुकूंदा ओव्हाळ (अपक्ष), राजू बनसोडे (अपक्ष), धनराज गायकवाड (बहुजन समाज पार्टी), प्रविण गायकवाड (वंचित बहुजन आघाडी), अशोक आल्हाट (जनहीत लोकशाही पार्टी), संदीपान झोंबाडे (अपक्ष), मिना खिलारे (राष्ट्रवादी काँग्रेस), उत्तम हिरवे (अपक्ष), अजय लोंढे (अपक्ष), दीपक जगताप (अपक्ष), चंद्रकांत माने (अपक्ष), सतिश भवाळ (अपक्ष), गौरीशंकर झोंबाडे (अपक्ष), किसन कांबळे (मनसे), डॉ. अभिजीत भालशंकर (जनता पार्टी), नरेश लोट (अपक्ष), वैशाली देठे (अपक्ष), संदीप कांबळे (भारतीय धर्मनिरपेक्ष पार्टी) या उमेदवारांनी आपली निमनिर्देशन पत्रे निवडणूक विभाग कार्यालयात जमा केली आहेत.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button