breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड
पवना धरणात 72. 53 टक्के पाणीसाठा; गेल्या 24 तासांत साडेचार टक्क्यांची वाढ!
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/08/ht-pune_c85db6b6-479f-11e8-8699-4e17514b3033.jpg)
पिंपरी | प्रतिनिधी
पवना धरणातील सध्याचा पाणीसाठा ७२.५३ टक्के इतका झाला आहे. गेल्या वर्षी आज असलेला धरणातील पाणीसाठा : ९८.६२ टक्के इतका होता.
मात्र, गेल्या २४ तासात पाणीसाठ्यात झालेली वाढ ४.७३ टक्के इतकी झाली आहे, अशी माहिती पिंपरी- चिंचवडचे उपमहापौर तुषार हिंगे यांनी दिली आहे.
■ पवना धरण पाणीसाठा अपडेट ! ■
— Tushar Hinge (मा. उपमहापौर, पिंपरी-चिंचवड) (@TusharRHinge) August 17, 2020
(सोमवार, दि.१७ अॉगस्ट २०२०)
◆ धरणातील सध्याचा पाणीसाठा : ७२.५३ टक्के
◆ गेल्या वर्षी आज असलेला धरणातील पाणीसाठा : ९८.६२ टक्के
◆ गेल्या २४ तासात पाणीसाठ्यात झालेली वाढ : ४.७३ टक्के#PCMC #पवना