breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

निगडी डेपोत मिडी बसच्या इंजिनचा स्फोट; पीएमपीचे तीन कर्मचारी जखमी

पिंपरी |महाईन्यूज|प्रतिनिधी|

पिंपरी-चिंचवडमधील निगडी डेपोतील मिडी बसचा स्फोट होऊन तीन कर्मचारी जखमी झाल्याची घटना घडली आहे. जखमींना उपचारासाठी पिंपरीतील यशवतंराव चव्हाण रुग्णालयात (वायसीएम) दाखल करण्यात आले आहे.

इंजिनमधील बेलहौजिंग फुटल्याने त्यामधील स्पेअरपार्ट व स्प्रिंगा बाहेर फेकल्या गेल्या. यामुळे हिरामण अल्हाट, मोहन वळसे, लक्ष्मण ढेंगळे हे कर्मचारी जखमी झाले आहेत.

याबाबत सविस्तर वृत्त थोड्याच वेळात…

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button