breaking-newsपिंपरी / चिंचवड
‘डॉक्टर्स डे’ निमित्त युवा सेनेतर्फे वायसीएममधील डॉक्टरांचा सत्कार
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/07/IMG-20190701-WA0027.jpg)
पिंपरी, (महाईन्यूज) – ‘डॉक्टर्स डे’ निम्मित पिंपरी युवासेना व युवासेना मावळ तालुका प्रमुख अनिकेत घुले यांच्या संयुक्त विद्यमाने महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण रुग्णालयात डॉक्टरांचा सत्कार करून शुभेच्छा देण्यात आल्या.
याप्रसंगी शहर युवती सेनाअधिकारी प्रतिक्षा घुले, विभाग प्रमुख राजेश वाबळे, युवा कार्यकर्ते गोपाळ मोरे, विभाग संघटक निलेश हाके, उपविभाग संघटक सनी कड, शाखाप्रमुख पुरुषोत्तम वायकर, अक्षय येळवंडे उपस्थित होते.