breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

गंगाराम निवृत्ती आल्हाट यांचे निधन

पिंपरी | प्रतिनिधी

मोशी येथील हभप गंगाराम निवृत्ती आल्हाट यांचे शनिवारी (दि. 19) वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांचे वय ७२ होते. त्यांच्या पश्चात दोन मुले, दोन मुली, चार नातवंडे असा परिवार आहे. मोशी येथे त्यांचे एकत्रित कुटुंब असून घरी वारकरी संप्रदायचा वसा आहे. गंगाराम आल्हाट हे अनिमेशन कंपनीत कामाला होते. शिवसेना भोसरी विधानसभेचे समन्वयक परशुराम आल्हाट यांचे ते वडील होत.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button