breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमुंबई

राज्यातील 26 पोलीस निरीक्षकांच्या बदल्या, पाहा कुणाची बदली कुठे?

मुंबई – राज्यातील 26 पोलीस निरीक्षकांना सहाय्यक आयुक्त उपविभागीय अधिकारीपदी बढती देण्यात आली आहे. बढती देण्यात आलेल्या पोलीस अधिकार्‍यांची नावे, त्यांची सध्याची नियुक्ती आणि बढतीनंतरच्या नियुक्तीच्या ठिकाणाची माहिती खाली देण्यात आलेली आहे.

  • संभाजी सुदाम सावंत (पोलीस निरीक्षक, पोलिस प्रशिक्षण केंद्र, तुरची, तासगांव, सांगली ते उपविभागीय पोलीस अधिकारी, अक्कलकुआ उपविभाग, नंदूरबार)
  • संजय लक्ष्मण पवार (पोलीस निरीक्षक, पुणे शहर ते सहाय्यक पोलिस आयुक्त, पुणे शहर)
  • मुकुंद गोपाळ पवार (पोलीस निरीक्षक, राज्य गुप्तवार्ता विभाग ते सहाय्यक पोलिस आयुक्त, बृहन्मुंबई)
  • इंद्रजित वसंत काटकर (पोलीस निरीक्षक, रायगड ते उपविभागीय पोलिस अधिकारी, शाहुवाडी उपविभाग, कोल्हापुर)
  • मधुकर सखाराम गावित (पोलीस निरीक्षक, अनुसूचित जमाती प्रमाणपत्र पडताळणी समिती, नाशिक ते सहाय्यक आयुक्त, नाशिक शहर)
  • हेमंत मोतिराम मानकर (पोलीस निरीक्षक बीड ते उपविभागीय पोलीस अधिकारी, कन्नड उपविभाग, औरंगाबाद)
  • मीरा तातोबा बनसोडे (पोलीस निरीक्षक, नवी मुंबई ते सहाय्यक आयुक्त, नवी मुंबई)
  • विजयालक्ष्मी शिवशंकर होतेगौडा (हिरेमठ विजयालक्ष्मी विद्यारान्या) (पोलीस निरीक्षक, बृहन्मुंबई ते सहाय्यक पोलिस आयुक्त, नागपूर शहर)
  • जयप्रकाश मधुकर भोसले (पोलीस निरीक्षक, बृहन्मुंबई ते सहाय्यक पोलिस आयुक्त, बृहन्मुंबई)
  • शैलेश प्रभाकर जाधव (पोलीस निरीक्षक, महाराष्ट्र पोलिस अकादमी, नाशिक ते वाचक पोलिस उप अधीक्षक, विशेष पोलिस महिनिरीक्षक, नाशिक परिक्षेत्र)
  • राजू धोंडीराम मोरे (पोलीस निरीक्षक, पुणे शहर ते उपविभागीय अधिकारी, परतूर उपविभाग, जालना)
  • भरत शेका गायकवाड (पोलीस निरीक्षक, बृहन्मुंबई ते सहाय्यक पोलिस आयुक्त, अमरावती शहर)
  • सुशील प्रभू कांबळे (पोलीस निरीक्षक, बृहन्मुंबई ते सहाय्यक आयुक्त, बृहन्मुंबई)
Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button