breaking-newsताज्या घडामोडीमुंबई
#SushantSinghRajput’s death: दिल्ली आणि बिहारमध्ये राजकारण…महाराष्ट्र सरकार विरोधात कट रचला जातोय : खासदार संजय राउत
![BJP leaders attacks Sanjay Raut over Samana article](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/08/sanjay-raut-pti281019.jpg)
मुंबई । प्रतिनिधी
अभिनेता सुशांत सिंग रजपूत आत्महत्या प्रकरणात दिल्ली आणि बिहारमध्ये राजकारण सुरू आहे. मात्र, महाराष्ट्र सरकारविरोधात कट रचला जात आहे, असा आक्षेप शिवसेना नेते आणि खासदार संजय राउत यांनी केला आहे.