breaking-newsताज्या घडामोडीमुंबई
#RainAlert: मुंबई मध्ये आज आभाळ निरभ्र तर संध्याकाळी हलक्या सरींची शक्यता- हवामान विभाग
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/09/SUCHI.jpg)
मुंबई: मुंबई मध्ये आज आभाळ निरभ्र असेल खूप दिवसांनी आज सूर्यदर्शन होण्याची शक्यता आहे. तर संध्याकाळी हलक्या सरींची शक्यता आहे असा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलेला आहे.