Breaking-newsताज्या घडामोडीमुंबई
#COVID19 : मुंबईतील शिवडी भागात परप्रांतिय कामगारांची वाहतूक करणाऱ्या दोघांवर गुन्हा दाखल
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/03/1-32.jpg)
मुंबई । महाईन्यूज । प्रतिनिधी
मुंबईतील शिवडी भागात परप्रांतिय प्रवासी कामगारांच्या वाहतूक करणाऱ्या दोघा वाहन चालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला, अशी माहिती शिवडी पोलीसांनी दिली आहे.
दरम्यान, पोलीस प्रशासनाकडून बृहन्मुंबई महानगरपालिका (बीएमसी) च्या अधिकाऱ्यांना शहरात प्रवासी कामगारांना अन्न व निवारा उपलब्ध करुन देण्याबाबत कळविण्यात आले आहे.