breaking-newsताज्या घडामोडीमुंबई
#Covid-19: भारतामध्ये कोरोना संक्रमीतांनी गाठला 61 लाखांचा आकडा; 24 तासांत 70,589 नवे रूग्ण
मुंबई: भारतामध्ये मागील 24 तासांमध्ये 70,589 नवे रूग्ण तर 776 मृत्यू नोंदवण्यात आलेले आहेत. देशातील एकूण रूग्णसंख्या आता 61,45,292पर्यंत पोहचलेली आहे. तर 9,47,576 अॅक्टिव्ह रूग्ण आहेत.