breaking-newsताज्या घडामोडीमुंबई
#Covid-19: पालघर जिल्ह्यात 120 नवे रुग्ण; एकूण संख्या 40,032 वर
![# Covid-19: 42,000 new corona patients across the country; 3998 victims](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/09/coronavirus.jpg)
मुंबई: पालघर जिल्ह्यात 120 नव्या रुग्णांसह कोरोना बाधितांची एकूण संख्या 40,032 वर पोहोचलेली आहे.
मुंबई: पालघर जिल्ह्यात 120 नव्या रुग्णांसह कोरोना बाधितांची एकूण संख्या 40,032 वर पोहोचलेली आहे.
गेल्या २४ तासांत पालघर जिल्ह्यात १२० इतक्या नव्या रुग्णाची भर पडली आहे. त्यामुळे जिल्ह्यातल्या #कोव्हिड१९ च्या रुग्ण संख्येनं ४० हजारांचा टप्पा पार केला असून आतापर्यंत रुग्णाची एकुण संख्या ही ४० हजार ०३२ वर पोहचली आहे. @InfoPalghar@MahaDGIPR
— AIR News Mumbai, आकाशवाणी मुंबई (@airnews_mumbai) October 24, 2020