breaking-newsताज्या घडामोडीमुंबईराष्ट्रिय
#Covid-19: देशात आतापर्यंत 60 लाखांहून अधिक रुग्णांची कोरोनावर मात
मुंबई: देशात आतापर्यंत 60 लाखांहून अधिक रुग्णांनी कोरोनावर मात केलेली आहे. सर्वात प्रभावित 5 राज्यांमध्ये 61% सक्रीय रुग्ण असून 54.3% रिकव्हरी आहे.