Breaking-newsताज्या घडामोडीमुंबई
#CoronaVirus: वसई-विरारमध्ये ३१ जणांना बाधा
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/04/3-12.jpg)
वसईत शुक्रवारी दोन नव्या रुग्णांची नोंद झाल्याने करोनाबाधीत रुग्णांची संख्या ३१ वर गेली. यात विरार मधील एका पोलिसाचा तर वसईतील एका महिलेचा समावेश आहे. मिरा भाईंदर शहरातही एका रुग्णाची भर पडल्याने रुग्णांची संख्या ३० वर गेली आहे.