Breaking-newsताज्या घडामोडीमुंबई
#CoronaVirus: मुंबई-अहमदाबाद महामार्गावर वाहनांच्या रांगा; अडकलेले प्रवाशी निघाले घराकडे
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/05/NEWS_170339849_AR_0_UOLDQMAIDFVW.jpg)
राज्य शासनानं परवान्यासह अडकलेल्या परराज्यातील नागरिकांना प्रवासाची मुभा दिल्याने आज मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर वाहनांच्या लांब रांगा पाहायला मिळाल्या. या मार्गावर वाहनांची आणि प्रवाशांची तपासणी केली जात असल्याने या रांगा लागल्या आहेत.