Breaking-newsताज्या घडामोडीमुंबई
#CoronaVirus: नवी मुंबईत 2 हजार 457 रुग्णांनी कोरोनावर मात
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/06/coronavirus-75-1-2.jpg)
नवी मुंबईत दिवसभरात 102 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.
यामध्ये नेरुळचे 4, वाशीचे 22, तुर्भेचे 16, कोपरखैरणेचे 23, घणसोलीचे 21, ऐरोलीचे 8 तर दिघाच्या 8 रुग्णांचा समावेश आहे. नवी मुंबईत आतापर्यंत 2 हजार 457 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. शहरात सध्या 1 हजार 603 रुग्णांवर उपचार सुरु आहे.