breaking-newsताज्या घडामोडीमुंबई
#CoronaVirus: नवी मुंबईत नव्या ४५ रुग्णांची नोंद
नवी मुंबईत बुधवारी नव्या ४५ करोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे शहरातील एकूण रुग्णांची संख्या ४४० वर पोहोचली आहे.