breaking-newsताज्या घडामोडीमुंबई
#CoronaVirus: नवी मुंबईत एका दिवसात २३ कोरोनाबाधित रुग्ण आढळले
नवी मुंबईत रविवारी एकाच दिवसात २३ करोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे शहरातील एकूण करोनाबाधितांची संख्या १३१ वर पोहोचली आहे.