breaking-newsताज्या घडामोडीमुंबई
#CoronaVirus: नवी मुंबईत आणखी पाच जणांना कोरोनाची लागण
नवी मुंबईत शनिवारी आणखी पाच नागरिकांचे करोना चाचणीचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले. शहरातील एकूण करोना रुग्णांची संख्या १०८ वर पोहोचली आहे.