breaking-newsताज्या घडामोडीमुंबई
#CoronaVirus: नवी मुंबईत आज ४३ रुग्ण वाढले
नवी मुंबईत आज दिवसभरात ४३ करोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे शहरातील करोनाबाधितांचा आकडा ५०० पार गेला आहे. आज वाढलेल्या रुग्ण संख्येमुळं शहरातील एकूण करोनाबाधित रुग्णांची संख्या ५२७वर पोहोचली आहे.