breaking-newsताज्या घडामोडीमुंबई
#CoronaVirus: नवी मुंबईत आज १८ नवे रुग्ण, एकूण संख्या २०६ वर
राज्यात करोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच आहे. नवी मुंबईत आज १८ नवे करोनाबाधित रुग्ण वाढले. यामुळे नवी मुंबईची करोना बधितांची संख्या २०६ करोना वर पोहचली आहे.