breaking-newsताज्या घडामोडीमुंबई
#CoronaLockdown : सुधारणार नाहीच…दादरच्या भाजी मंडईत खरेदीसाठी गर्दी
मुंबई । महाईन्यूज । प्रतिनिधी
कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर देशभरात लॉकडाउन करण्यात आले आहे. मुंबईतील दादरच्या भाजी मार्केटमध्ये प्रचंड गर्दी दिसली. राज्यात सध्यस्थितीला ३२० रुग्ण आढळले आहेत. तरीही नागरिकांकडून सरकारच्या सूचनांचे पालन केले जात नाही, असेच दिसत आहे.