breaking-newsताज्या घडामोडीमुंबई
#Breaking: जामा मस्जिद जवळील इमारतीच्या पहिल्या मजल्याला भीषण आग, घटनास्थळी अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल
![A fire broke out at a studio in Goregaon, Mumbai, 8 fire brigade vehicles arrived](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/04/Fire-fighter-696x368.jpg)
मुंबई: मुंबईतील जामा मस्जिद जवळील इमारतीच्या पहिल्या मजल्याला आग लागलेली आहे. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या 5 गाड्या दाखल झालेल्या आहेत.