Breaking-newsताज्या घडामोडीमुंबई
ठाणे जिल्ह्यातील मुरबाड येथील भाजप नगरसेवक नितीन तेलवणे यांना विनयभंगाच्या प्रकरणात अटक
![BJP corporator Nitin Telwane from Murbad in Thane district arrested for molestation](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/03/ANIL-DESHMUKH.jpg)
ठाणे |
ठाणे जिल्ह्यातील मुरबाड येथील भाजप नगरसेवक नितीन तेलवणे यांना विनयभंगाच्या प्रकरणात अटक करण्यात आली आहे. त्यांच्यावर 452, 354, 354 अ, 506 आयपीसी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे.
BJP Corporator Nitin Telwane from Murbad, Thane district have been arrested, in connection with a molestation case. He been has booked under 452, 354, 354a ,506 IPC: Maharashtra Home Minister Anil Deshmukh pic.twitter.com/CqQnirjwqX
— ANI (@ANI) March 4, 2021
वाचा- पश्चिम बंगाल मध्ये शिवसेना विधानसभा निवडणूक लढणार नाही- खासदार संजय राऊत