Breaking-newsताज्या घडामोडीमुंबई
#BiggBossSeason14: मराठीचा भाषेचा अवमान खपवून घेणार नाही, शिवसेना खासदार प्रताप सरनाईकांचा बिग बॉस स्पर्धकाला इशारा
मुंबई: Big Boss मालिकेचे शूटिंग महाराष्ट्रात होते, मराठी लोकांमुळे TRP वाढतो त्याच महाराष्ट्राच्या मराठीचा अवमान मालिकेतल्या जान कुमार सानूने केला हे कदापि खपवून घेणार नाही. महाराष्ट्रात करियर घडवलेल्या गायक कुमार सानुचा मुलगा मराठीचा द्वेष व अनादर करत असेल तर हे सहन केले जाणार नाही, अशा शब्दात शिवसेना खासदार प्रताप सरनाईक यांनी इशारा दिला आहे.





