Breaking-newsताज्या घडामोडीमुंबई
कांजूरमार्ग येथील मोठ्या इमारतीला भीषण आग
मुंबई | प्रतिनिधी
कांजूरमार्ग येथील एनजी रॉयल पार्क इमारतीला भीषण आग लागली आहे. आग विझवण्यासाठी अग्नीशमन दलाच्या गाड्या उपस्थित झाल्या असून आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.
सविस्तर वृत्त लवकरच
#WATCH | Maharashtra: A level 2 fire breaks out in NG Royal Park area in Kanjurmarg of Mumbai. Around 10 fire tenders are present at the spot. Fire fighting operations are underway. pic.twitter.com/qUGk4j4Crd
— ANI (@ANI) February 28, 2022