Breaking-newsटेक -तंत्र । उद्योग । व्यापारताज्या घडामोडीमुंबई
2019-20 आर्थिक वर्षाचे ITR फायलिंग करण्यासाठी CBDT कडून 30 नोव्हेंबरपर्यंत मुदत वाढ
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/09/itr.png)
मुंबई: 2019-20 आर्थिक वर्षाचे ITR फायलिंग करण्यासाठी CBDT कडून 30 नोव्हेंबरपर्यंत मुभा देण्यात आलेली आहे. यापूर्वी 30 सप्टेंबर ही शेवटची तारीख असल्याचे सांगण्यात आलेले होते.