Breaking-newsताज्या घडामोडीमुंबई
संजय राठोडांनी घेतली कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ
मुंबई | महाईन्यूज
जळगाव ग्रामीणचे शिवसेना आमदार संजय राठोड यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली. सलग १८ वर्ष संजय राठोड यांनी जळगाव जिल्हाचे अध्यक्षपद भूषावलं आहे.२०१४ मध्ये राज्यमंत्री म्हणून काम पाहिले. सविस्तर वृत्त थोड्याच वेळात…