Breaking-newsताज्या घडामोडीमुंबई
शिवसेना आमदार प्रताप सरनाईक EDच्या कार्यालयात गैरहजर, आज एजेंसी कडून समंस जारी
मुंबई: मुंबईमध्ये शिवसेना आमदार प्रताप सरनाईक ED कार्यालयात गैरहजर राहिलेले आहेत. आज एजेंसी कडून समंस जारी करण्यात आलेला आहे. दरम्यान काल ठाणे येथील त्यांच्या निवासस्थानी ईडीचे अधिकारी पोहचलेले होते.