Breaking-newsताज्या घडामोडीमुंबई
वीज बिल विरोधी आंदोलना दरम्यान भाजप नेते अतुल भातकळकर पोलिसांच्या ताब्यात
![BJP's Atul Bhatkhalkar also received a threatening phone call](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/11/atul_bhatkhalkar.jpg)
मुंबई: वाढीव वीज बिल विरोधात भाजप आक्रमक झालेला पाहायला मिळत आहे. भाजपच्या काही कार्यकर्त्यांनी मुंबई येथे आंदोलन केले आहे. या वेळी पोलिसांनी भाजप नेते अतुल भातकळकर यांना ताब्यात घेतलेले आहे.