Breaking-newsताज्या घडामोडीमुंबई
वीज खंडित झाल्याच्या घटनेबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांच्यासोबत चर्चा
![Kendracha Economy Energy Fields Frustrating Disappointment - Energy Minister Dr. Nitin Raut](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/09/Nitin-Raut.jpg)
मुंबई: वीज खंडित झाल्याच्या घटनेबाबत मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांच्यासोबत चर्चा केलेली आहे. मुंबई तसेच मुंबई महानगर क्षेत्रातील वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी तातडीने सर्वतोपरी प्रयत्न करावेत अशा सूचना दिलेल्या आहेत.