breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

राज्यात सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या: गृहविभागाच्या सहसचिवपदी पल्लवी दराडे!

मुंबई । प्रतिनिधी

राज्यातील सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या सुरू असून, सोमवारी आणखी ११ अधिकाऱ्यांना विविध जबादाऱ्या देण्यात आल्या आहेत. त्या पुढीलप्रमाणे…

1) श्री. सी के डांगे, संचालक महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण सोसायटी मुंबई रिक्त पदावर बदली झाली आहे.

2) श्री. ए आर काळे यांची नियुक्ती आयुक्त अन्न व औषध प्रशासन मुंबई या पदावर

3) डॉक्टर एम एस कलशेट्टी संचालक भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणा पुणे या पदावर

4) डॉक्टर अश्विनी जोशी यांची नियुक्ती व्यवस्थापकीय संचालक महाराष्ट्र पेट्रोकेमिकल्स महामंडळ मर्यादित मुंबई या पदावर.

5) श्री. प्रवीण दराडे यांची नियुक्ती व्यवस्थापकीय संचालक महाराष्ट्र राज्य लघुउद्योग विकास महामंडळ मुंबई या पदावर

6) श्रीमती पल्लवी दराडे यांची नियुक्ती सहसचिव गृह विभाग मंत्रालय मुंबई अपील व सुरक्षा या रिक्त पदावर

7) श्रीमती जयश्री भोज यांची नियुक्ती व्यवस्थापकीय संचालक महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मुंबई या पदावर.

8) श्री. महेंद्रवार भुवन यांची नियुक्ती मुख्य कार्यकारी अधिकारी महात्मा फुले जन आरोग्य योजना मुंबई या पदावर

9) श्री. एच पी तुम्मोड यांची नियुक्ती आयुक्त दुग्धविकास मुंबई या रिक्त पदावर

10) श्री. आर बी भोसले यांची नियुक्ती जिल्हाधिकारी अहमदनगर या पदावर

11) डॉ. के एच कुलकर्णी, संचालक, नगर परिषद प्रशासन, मुंबई या पदावर बदली झाली आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button